काय आहेत नव्या अपडेट, काय सुरू आहे देशात आणि राज्यात? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
भाजपच्या फायद्यासाठीच शिंदे गटाने आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हा दावा केला जात आहे. त्यामुळे तात्काळ सुनावणी घेऊ नका अशी मागणी शिवसेनेने आयोगाला केली आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाकडून सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे. तर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे सर्व पुरावे सादर केल्यानंतर आयोगाची चार तास बैठक झाली. तर अंधेरी पोट निवडणुकीत शिंदे गट त्यांचा उमेदवार देणार नाही. तर मग धनुष्यबाण चिन्हावर कशासाठी दावा असा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. तर भाजपच्या फायद्यासाठीच शिंदे गटाने आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हा दावा केला जात आहे. त्यामुळे तात्काळ सुनावणी घेऊ नका अशी मागणी शिवसेनेने आयोगाला केली आहे. तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आरएसएस आणि सावरकर यांनी देश तोडला अशी टीका केली. त्यानंतर आता त्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे. तर आता ही उद्धव ठाकरे काँग्रेसला पाठिंबा देणार का असा सवाल केला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

