
बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने सुनावली शिक्षा, तात्पुरता जामीनही मंजूर
२०१७ साली दिव्यांगांच्या प्रश्नावर नाशिक महापालिकेत केललं आंदोलन आणि नाशिक महापालिकेचे आयुक्तांशी केलेला वाद हा महागात पडताना दिसत आहे
नाशिक : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. २०१७ साली दिव्यांगांच्या प्रश्नावर नाशिक महापालिकेत केललं आंदोलन आणि नाशिक महापालिकेचे आयुक्तांशी केलेला वाद हा महागात पडताना दिसत आहे. सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर आज अखेर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देत 1 वर्षाची शिक्षा सुनावली. यानंतर नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांना तात्पुरता जामीन ही मंजूर करण्यात आला आहे.
Published on: Mar 09, 2023 7:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गुलाबी पारदर्शक साडीतील सपना चौधरीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्याने वेधलं..
EL Nino : एल-निनोचे मोठे संकट, रब्बी पिकांना मोठा फटका, डाळींसह....
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
कार्ड टाका, पेमेंट करा, सोनं घरी घेऊन जा.. Gold ATM machine
श्रुती मराठेला विद्याधर जोशींचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, मला वाजवणं..
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ