मनसेकडून उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द
राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे.
राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे. उद्या ईद (Ramzan Eid) आहे, आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलीय. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत एक लक्ष्यवेधी सभा घेतली. त्यावर अजून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: May 02, 2022 03:32 PM
Follow Us
Latest Videos
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

