पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका

पुण्यात मॅनेजरला मनसे स्टाईलने दणका

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 1:45 PM

पुण्यात वॉशरुमला जाण्यासाठी पत्र लिहून घेणाऱ्या प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल (MNS Style) दणका देण्यात आला आहे. मनसे माथाडील कामगारांनी (Mathadi Kamgar) या मॅनेजरच्या कानशिलात लगावत त्याला या प्रकरणी जाब विचारला आहे.

पुणे : पुण्यात वॉशरुमला जाण्यासाठी पत्र लिहून घेणाऱ्या प्रभा कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल (MNS Style) दणका देण्यात आला आहे. मनसे माथाडील कामगारांनी (Mathadi Kamgar) या मॅनेजरच्या कानशिलात लगावत त्याला या प्रकरणी जाब विचारला आहे. तसेच, याप्रकरणी महिला पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत.