Special Report | नाशिकसाठी अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी?

Special Report | नाशिकसाठी अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी?

| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 10:32 PM

मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमधून मनसेने मिशन कमबॅक सुरु केलंय.

मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमधून मनसेने मिशन कमबॅक सुरु केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !