
मुंबईतील खड्ड्यांवर मनसे ना’राज’; हातात कागदी बोट, शीप घेत केलं अनोख आंदोलन!
मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून मनसे आता आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द परिसरात मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून मनसे आता आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द परिसरात मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. हातात पोस्टर, कागदाची बोट आणि खेळण्यातली शीप घेऊन हे आंदोलन केलं जात आहे. सकाळी टिव्ही 9 मराठीने या खड्ड्यांची बातमी दाखवली होती यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून याची दखल घेत आंदोलन करण्यात येत आहे. खड्डे बुजवले नाही तर, आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा मनसेने राज्य सरकारला दिला आहे.
Published on: Jul 27, 2023 1:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?