Special Report | राज ठाकरेंचं पुण्यातलं पहिलं आंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 24 ऑक्टोबरला पुण्यामध्ये आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला मनसेने विरोध केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 24 ऑक्टोबरला पुण्यामध्ये आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला मनसेने विरोध केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पालिका निवडणुकांसाठी पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतिन्य आणण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. आपले ठाकरे स्टाईलने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राज ठाकरे आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या रस्त्यावर उतरण्याचं पुण्यातील हे पहिलंच आंदोलन आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI