Breaking | बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचा गुन्हा, 8 जणांनी छेडछाड केल्याचाही मॉडेलचा आरोप

Rohit Dhamnaskar | Updated on: May 30, 2021 | 9:42 AM

Breaking | बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचा गुन्हा, 8 जणांनी छेडछाड केल्याचाही मॉडेलचा आरोप

मुंबईतील एका मॉडेलने बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मॉडेल आणि संबंधित फोटोग्राफरचे नाव उघड केलेले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us