
VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना
मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला.
कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद सुरू असल्याचं समोर आलंय. या तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांनी मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. या धक्कादायक घटनेमुळे मलंगगड परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. | Molestation of girl tourist near Malang Gad Kalyan
CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक…
मोठी बातमी! राहुल गांधी स्मृती भवनाकडे रवाना, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द? सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि…
IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण..
Related Video
मोठी कारवाई? सीजेपीचे आंदोलक अडचणीत? थेट पासपोर्टच रद्द?
47 सेकंदाचा टीझरने उडवली सर्वांची झोप, प्रेक्षक पुन्हा-पुन्हा बघत आहेत
झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं 'वैभव' परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
जगभरातील लोकांचा होतोय हार्ट अटॅकने मृत्यू; 4 वाईट सवयी आताच सोडा
दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले