Video | येत्या 7 जुलैपासून पावसाळी अधिवेशन, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

prajwal dhage

|

Updated on: Jun 02, 2021 | 8:01 PM

Video | येत्या 7 जुलैपासून पावसाळी अधिवेशन, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. राज्याच्या पावासाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या सात जुलैला पावसाळी अधिवेशन सुरु होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या स्पेशल बातमीपत्रामध्ये.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI