मान्सूने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; मात्र अद्यापही दमदार पावासाची अपेक्षा
मान्सूने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र अद्यापही राज्यात म्हणावा असा पाऊस झालेला नाही. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
मान्सूने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मात्र अद्यापही राज्यात म्हणावा असा पाऊस झालेला नाही. काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे, तर काही भाग अद्यापही कोरडा आहे. विदर्भातील अकोला, वाशिम आणि वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

