Mumbai Rain | मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात

Mumbai Rain | मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:30 AM

Mumbai Rain | मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात

मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर राज्यात त्याची वेगाने घोडदौड सुरु आहे. मुंबई आणि उपनगरात मंगळवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. 9 ते 13 जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.