Marathi News Videos Monsoon session of Maharashtra Assembly Minority Development Minister Nawab Malik warns BJP leaders

Monsoon Session : “भाजपला विधान सभेत गुंडगिरी करायची असेल तर…”-Nawab Malik
कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले आहे. त्या बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र, कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
CJP Delhi protest : दिल्लीत जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; हजारो आंदोलक…
देशातील विद्यार्थी एकटे नाही… राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं
Related Video
Neet Paper: कोर्टाची आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास मंजूरी...
मोदीजी... तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, दिपकेंचा थेट इशारा
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
देशातील विद्यार्थी एकटे नाही... राहुल गांधी पुन्हा आक्रमक
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले