दोन दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील नेरे गावात सापडलेल्या बिबटया च्या तीन बछड्या पैकी दोन बछडे आता बिबट्याची मादी म्हणजे त्यांची आई घेऊन गेली. ही आई आणि पिलांची भेट वनविभागाने लावलेल्या कॅमरा मध्ये कैद झालीय पाहा व्हिडीओ.