
खासदार उदयनराजे भोसले यांचा ‘आसूड’ नेमका कुणावर बरसला ? पहा हा व्हिडिओ
खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आत ते एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आत ते एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी संघटनेला पाठिंबा दिला आहे. मात्र, हा पाठिंबा दर्शविताना त्यांनी आसूड ओढले आहेत. हा आसूड ओढताना त्यांनी ‘हात केवढा असतो?’ असा मिश्किल सवाल कार्यकत्यांना केला आणि एका पाठोपाठ एक आसूड जमिनीवर ओढले. त्यांच्या याच व्हिडिओची आता सोशल माध्यमावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Published on: Apr 28, 2023 10:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गॅस शेगडीवरचे हट्टी डाग चुटकीसरशी होतील गायब; ‘या’ २ गोष्टी वापरा
जान्हवी कपूरसोबतचा AI व्हिडीओ व्हायरल होताच ज्युनियर एनटीआर संतापला
शिंकताना, खोकताना आणि हसताना लघवी होते?, महिला दुर्लक्षित करतात या आजा
एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकीचा संशय
दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसले बिग बी; VIDEO ने वेधलं लक्ष
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी