Mumbai Breaking | मुंबईच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल होणार; आरे, गोरेगावमधील जागा वनविभागाकडे

Mumbai Breaking | मुंबईच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल होणार; आरे, गोरेगावमधील जागा वनविभागाकडे

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 11:06 PM

मुंबईच्या मध्यभागी आता विस्तीर्ण जंगल होणार आहे. त्यासाठी आरे आणि अन्य ठिकाणी 812 एकर जमीन राज्य सरकारकडून वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.