Mumbai News | मुंबईच्या मालाड दिंडोशीत राडा; आरोपींच्या अवैध घरांवर पालिकेने बुलडोझर फिरवला
मुंबईच्या दिंडोशी परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये राडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा वाद अमली पदार्थांच्या तस्करीवरून सुरू झाला होता. राड्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आले आहेत. घटनेनंतर पालिकेने आरोपींच्या अवैध घरावर बुलडोजर लावून कारवाई सुरु केली.
मुंबईच्या दिंडोशी परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये राडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा वाद अमली पदार्थांच्या तस्करीवरून सुरू झाला होता. राड्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आले आहेत. घटनेनंतर पालिकेने आरोपींच्या अवैध घरावर बुलडोजर लावून कारवाई सुरु केली. नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमा झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नागरी निवारा परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात होते आणि अथक प्रयत्नांनी वातावरण शांत करण्यात आले.
आज सकाळी बीएमसीची टीमही नागरी निवारा परिसरात तैनात करण्यात आली असून, मारामारीच्या आरोपात अटकेत असलेल्या लोकांच्या अवैध घरांवर आणि दुकानांवर बुलडोजरने कारवाई केली गेली आहे. दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन

