Eggs Prices | ऐन थंडीत अंडी महाग, अंड्याची किंमत आता 6 रुपये
राज्यातील थंडीचे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे याचा परिणाम अंड्याच्या भावावर होत आहे. दरवर्षी यंदाही अंड्याचे भाव वाढत आहेत आज एका अंड्याचा दर हा सहा रुपये झाला आहे.
राज्यातील थंडीचे प्रमाण आता हळूहळू वाढत आहे याचा परिणाम अंड्याच्या भावावर होत आहे. दरवर्षी यंदाही अंड्याचे भाव वाढत आहेत आज एका अंड्याचा दर हा सहा रुपये झाला आहे. जो काल 5.83 पैसे होता गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सात रुपये डझन मागे वाढले आहेत. थंडीच्या सिझन मध्ये अंड्याचे भाव वाढले आहेत. पुढील काही दिवसात 80 ते 85 रुपये डझन वर भाव जाऊ शकतो.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

