
Mumbai | कोपरी ब्रिजवर कंटेनर उलटल्याने मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, वाहतूक खोळंबली
ठाण्याच्या कोपरी ब्रिजवर एक कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे ठाण्यापासून ते मुलुंड टोल नाका आणि मुलुंड टोलनाक्यापासून ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे कळलेले आहेत. त्याच बरोबर गेले तीन तास मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
गेले दोन तास ठाण्याच्या कोपरी ब्रिजवर एक कंटेनर उलटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे ठाण्यापासून ते मुलुंड टोल नाका आणि मुलुंड टोलनाक्यापासून ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे कळलेले आहेत. त्याच बरोबर गेले तीन तास मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचाही फटका वाहतूक सुरळीत होण्याकरता बसत आहे. आयएमबीने देखील इशारे दिलेले आहे की पुढील तीन तास मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. | Mumbai Kopari Bridge Container Collapsed traffic Jam
Related Video
रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी..भाजपवर वार
जुळ्या बहिणींशी वडिलांचं लग्न; खऱ्या आईबद्दल अभिनेत्री आजही अनभिज्ञ
साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा धमाका? मैदानात उतरणार?
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
तुकाराम मुंडेंची मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर थेट कारवाई, परवाने रद्द..
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी