
Mumbai | मुंबईच्या बीकेसीतील गॅस पंपावर फ्री स्टाईल, सेक्युरिटी गार्ड-रिक्षाचालक भिडले
मुंबईच्या बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेला महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्याचा वादामुळे पंपाचे सिक्युरिटी गार्ड आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहायला मिळत आहे.
मुंबईचा बीकेसी पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेला महानगर गॅस पंपावर रिक्षामध्ये गॅस भरण्याचा वादामुळे पंपाचे सिक्युरिटी गार्ड आणि रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना पाहायला मिळत आहे. ही घटना आज सकाळी 7:15 च्या सुमारास घडली. रिक्षा चालक रिक्षा मध्ये गॅस भरण्यासाठी आला होता. मात्र, त्यादरम्यान रिक्षाचालक आणि गॅस पंप वर असलेला सिक्युरिटी गार्ड मध्ये बाचाबाची सुरू झाली. नंतर या बाचाबाचीचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
RBI ची कारवाई! 'या' बँकेला मोठा दणका, खात्यातून फक्त 5000 रुपये..
मोठी अपडेट! टायगरवर हल्ला झालाच नसता, थेट कपूर घरण्यातील ही व्यक्ती...
चुकीचं बोलणं रणबीर कपूरला महागात पडलं, आता अभिनेत्याला थेट...
जग हादरलं! सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पासह विमानतळावर हल्ले, भारतीयासह
ज्ञानेश कुमार यांच्या मागेच लागली CJP, सौरव दास यांची मोठी घोषणा
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..