AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ritu Tawade | मुंबईचा राष्ट्रीय स्तरावर डंका; अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी

Ritu Tawade | मुंबईचा राष्ट्रीय स्तरावर डंका; अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी

| Updated on: Jun 03, 2026 | 11:29 AM
Share

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील महापौर संघटनेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील महापौर संघटनेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या 117 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत रितू तावडे अधिकृतपणे उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. देशभरातील विविध शहरांतील सुमारे 240 महापौरांचा समावेश असलेल्या या प्रतिष्ठित संघटनेत मुंबईला मानाचे स्थान प्राप्त झाले असल्याचे मानले जात आहे.

रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबई महापालिकेच्या कामकाजाला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शहरी विकास, नागरी सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर मुंबईचा आवाज देशपातळीवर अधिक ठळकपणे मांडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रितू तावडे यांच्या या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Published on: Jun 03, 2026 10:50 AM

Follow Us
weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार

IND vs ENG : विराट कोहली लॉर्ड्सवर आपल्या कारकिर्दीतील राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार का?.

IND vs ENG : विराट कोहली लॉर्ड्सवर आपल्या कारकिर्दीतील राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार का?

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते  ?.

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?

IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद.

IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद