AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

| Updated on: Apr 07, 2026 | 3:47 PM
Share

मुंबई मेट्रोची मार्गिका 9 प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. ही मुंबई मेट्रो आजपासून दहिसर- काशिगाव मर्गावर धावणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नव्या मार्गिकेचे उद्घाटन झाले.

मुंबई मेट्रोची मार्गिका 9 प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. ही मुंबई मेट्रो आजपासून दहिसर- काशिगाव मर्गावर धावणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नव्या मार्गिकेचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी नागरिकांना संबोधित केले. यानंतर त्यांनी मेट्रोला हिराव झेंडा दाखवला. मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोत बसून प्रवाशांसोबत प्रवासदेखील केला. तसेच त्यांनी इतर एमएमआरडीएच्या महत्त्वाच्या प्रकरल्पाचंही लोकार्पण केले. यामुळे मीरा- भाईंदरमधील प्रवाशांची वाहतुक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.

आतापर्यंत अनेक ठिकाणी मुंबई मेट्रो सेवेत रूजू झाली असून मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता या प्रकल्पाला नागरिक कसा कसा प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या मेट्रोला छानपैकी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला देखील आज सुरुवात झाली आहे.

Published on: Apr 07, 2026 03:47 PM

Follow Us
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर;  बेडवर झोपून पत्नी मात्र...

ही तर सियापेक्षा भयानक.., घरात पतीचा मृतदेह, जखमी मुलगा जमिनीवर; बेडवर झोपून पत्नी मात्र..

आताची सर्वात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? अचानक नेमकं काय घडलं?.

आताची सर्वात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज? अचानक नेमकं काय घडलं?

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध...

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा.

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral