
BMC | ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अलर्ट
10 नोव्हेंबरपासून मुंबईत 1 हजारच्या आसपास लोक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना ट्रेस केलं जातं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हायरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबईकरांच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत. या लोकांची ट्रेसिंग सुरू करण्यात आली आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूने हाहा:कार उडवला त्या देशातून मुंबईत एक हजार लोक आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 10 नोव्हेंबरपासून मुंबईत 1 हजारच्या आसपास लोक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना ट्रेस केलं जातं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Related Video
तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सन्स्पेस संपला, मोठी बातमी समोर
आता गरिबांचं कल्याण होणार, रेशन दुकानातील धान्यवाटपासाठी मोठा निर्णय
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
124 मिनिटं 44 सेकंद.. बेल्जियमचा विजय, FIFA इतिहासात उशिरा मारलेला गोल
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...