VIDEO : Nawab Malik यांची प्रकृती खालावली ; त्यावर Atul Bhatkhalkar यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसरस्त्यावर उतरली आहे. आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. चेंबूरमध्येही आज जोरदार आंदोलन करण्यात आले असून स्वत: नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या आंदोलनात उतरल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसरस्त्यावर उतरली आहे. आज तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. चेंबूरमध्येही आज जोरदार आंदोलन करण्यात आले असून स्वत: नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या आंदोलनात उतरल्या आहेत. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. या सर्व प्रकरणावर आता Atul Bhatkhalkar यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीला त्यांनी सहकार्य करावं. कर नाही त्याला डर कशाला? इथं कायद्याचं राज्य आहे. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत कोणी आरोपी होत नसतो. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशीच आम्ही अपेक्षा करतो, असे ते म्हणाले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

