मराठी बातमी » व्हिडीओ » Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Published On -
11:06 AM, 9 Apr 2021
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला अटक केली आहे. या अवघ्या 21 वर्षीय ड्रग क्वीनचे नाव इकरा कुरैशी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबी या ड्रग क्वीनच्या शोधात होते