Marathi News Videos Mumbai News Aditya Thackeray on CM Eknath Shinde Rebellion Shivsena Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले अन् म्हणाले…; बंडाबाबत आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
Aditya Thackeray on CM Eknath Shinde Rebellion : एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणालेत? पाहा सविस्तर बातमी...
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत युती केली. या बंडखोरीवेळी घडलेल्या एका घटनेबाबत ठाकरेगटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतेय.
Published on: Apr 13, 2023 7:30 AM
Related Video
मुंबईकरांना मोठा झटका, प्रति लिटर दूधाचा दर पेट्रोलच्या पातळीला
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रसाद लाड यांच्या भेटीची शक्यता
सगळं वाहून गेलं पण कुत्रा तिथेच आला, मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट
बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; आरती सोलंकी संतापली
LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या?
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार