Marathi News Videos Mumbai News MNS Raj Thackeray at MGM Hospital heat stroke Shri Sevak Death in Maharashtra Bhushan Award ceremony 2022 Appasaheb Dharmadhikari

श्रीसेवकांच्या भेटीसाठी राज ठाकरे एमजीएम रूग्णालयात; पाहा व्हीडिओ…
MNS Raj Thackeray at MGM Hospital : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू; श्रीसेवकांच्या भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमजीएम रूग्णालयात दाखल...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमजीएम रूग्णालयात जात श्रीसेवकांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या 12 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. या घटनेनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांनी काहीवेळा आधी फेसबुक पोस्ट लिहित श्रीसेवकांना आदरांजली अर्पण केली. तसंच रूग्णालयात जात त्यांनी विचारपूसही केलीय. या श्रीसेवकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भेट घेतली. श्रीसेवकांच्या भेटीसाठी आज राज ठाकरे पोहोचले आहेत.
Published on: Apr 17, 2023 1:25 PM
Related Video
उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर
हा 'गोल्ड'न चान्स सोडू नका, सराफा बाजारात उलटफेर, 10 ग्रॅम सोनं..
... तर संपूर्ण समाज पुढारलेला ठरत नाही...हायकोर्टात सरकारचा दावा
शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदरवरुन हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर मोठा आरोप
CM विजय यांची 'नायक' स्टाइल कारवाई; IPS अधिकाऱ्याला पदावरून हटवलं
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड