Marathi News Videos Mumbai News NCP Leaders Sunil Tatkare Chhagan Bhujbal Dilip Walse Patil Anil Deshmukh At Devgiri Bungalow for Meet Ajit Pawar in Marathi

बंडाच्या चर्चांनंतर राष्ट्रवादीचे हे वरिष्ठ नेते अजित पवारांच्या भेटीला; काय कारण?
Mumbai News : अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या; 'देवगिरी'वर महत्वाची बैठक. पाहा व्हीडिओ...
मुंबई : अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले. सकाळपासून सुनिल तटकरे ,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख देवगिरी बंगल्यावर आहेत. यापैकी सुनिल तटकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निघाले आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील व अनिल देशमुख यांची देवगिरी बंगल्यावर अजित पवारसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. खानदेशातील बडा चेहरा, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल होणार असल्याचीही माहिती आहे.
Published on: Apr 19, 2023 11:28 AM
Related Video
दरवाज्यामागे ‘या’ वस्तू ठेवल्यास वाढू शकतो राहू दोष;
नाईट क्रीम फक्त रात्रीच का वापरावी? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
अमेरिकेत हाहाकार! इराण युद्धात मोठा दणका, अमेरिकेच्या लष्करातील तब्बल
'दृश्यम 3' येताच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला झटका
कॉकरोच जनता पार्टी : डिजीटल पार्टीचं भविष्य काय ? 2029 ला
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन