
किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु…
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओची सत्यता तपसण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. विधानसभेत कथित व्हिडीओचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्याशिवाय राज्य महिला आयोगानं देखील मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Published on: Jul 19, 2023 11:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रवींद्र चव्हाणांनी अमित ठाकरेंबद्दल राज ठाकरे चिडतील असे शब्द वापरले
IAS अधिकारीचा राजीनामा, संतापली अभिनेत्री, 'प्रामाणिक लोकांची थट्टा..'
...तर भिंतीवर सोडा, कपाळावर मोदींचा फोटो, संदिप देशपांडे यांचा दावा
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
घटस्फोटानंतर ईशा देओलची नव्या आयुष्याची सुरुवात, चाहत्यांना 'गुडन्यूज'
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन