Special Report | ताडदेव पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीचे वाचवले प्राण

| Updated on: Apr 28, 2021 | 10:24 PM

Special Report | ताडदेव पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीचे वाचवले प्राण

Follow us on

मुंबई पोलिसांनी नुकत्यात केलेल्या कारवाईचं सगळीकडे कौतुक होतंय. पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीला समजावत आत्महत्या करण्यापासून रोखलं. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !