Sinhagad Express | 19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे-मुंबईकरांच्या सेवेत सुरू

| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 8:47 AM

19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे-मुंबईकरांच्या सेवेत सुरू. स्टेशन मास्तरांकडून गाडीच्या पाटीला हार. सिंहगड एक्स्प्रेस पुण्याहून मुंबईसाठी रवाना. आजपासून सिंहगड एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत हजर. 19 महिन्यांपासून बंद असलेली सिंहगड एक्स्प्रेस पुन्हा सुरु होणार.