Mumbai Rain Update | मुंबईत ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:56 AM

मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरु आहे. रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही सुरु होता. पावसामुळे आता हवेत गारवा तयार झाला आहे.