VIDEO : Sanjay Raut | ‘मला ईडीकडून समन्स मिळालंय’

संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठले असल्याचे कळते आहे. 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरण प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावेळी स्वत: 'मला ईडीकडून समन्स मिळालंय, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 27, 2022 | 1:57 PM

संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठले असल्याचे कळते आहे. 28 जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरण प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावेळी स्वत: ‘मला ईडीकडून समन्स मिळालंय, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महाविकास आगाडी सरकार सध्या धोक्यात आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांना मोठा ईडीचा मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय. ईडीची नोटी अद्यापही मिळालेली नाही, असे राऊत म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें