Mumbai Whether Report | मुंबईत कडाक्याची थंडी, पारा 16 अंशावर
मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. मुंबईतील तापमानाचा पारा 16 अंशावर पोहोचला होता. मुंबईतील जेवाएलआर, विक्रोली परिसरात दाट धुक्यांची चादर पसरलेली पाहायला मिळाली.
मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. मुंबईतील तापमानाचा पारा 16 अंशावर पोहोचला होता. मुंबईतील जेवाएलआर, विक्रोली परिसरात दाट धुक्यांची चादर पसरलेली पाहायला मिळाली. पश्चिम उपनगरातही आज हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरलीय. मुंबईचा पारा बऱ्यापैकी खाली आला असून आज तापमान 16 अंश नोद झालं आहे. येत्या 24 तास राज्यात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात थंडी आणि वेगवान वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय. सकाळी दृष्यमानताही कमी झालेली दिसून आले.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

