AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना

मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी… धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना

| Updated on: Jul 02, 2026 | 10:33 AM
Share

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैतरणा आणि विरार दरम्यान एका महिलेचा ट्रेनखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैतरणा आणि विरार दरम्यान एका महिलेचा ट्रेनखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी ही घटना घडली असावी.घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेमुळे मुंबईकडे येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. अनेक प्रवाशांना याचा फटका बसला असून रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 02, 2026 10:33 AM

Follow Us
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या...

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..

Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?.

Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?.

Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?