Aslam Shaikh | न्यू ईयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज : अस्लम शेख

मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. नववर्षाचे स्वागत  करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे.

Aslam Shaikh | न्यू ईयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज : अस्लम शेख
| Updated on: Dec 31, 2021 | 8:36 PM

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शहरात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. नववर्षाचे स्वागत  करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे. यंदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कोरोना संकट टळल्याचे बोलले जात होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.