Chhagan Bhujbal | मुंडे बहीण- भावाचा कलगीतुरा थांबेल – छगन भुजबळ

| Updated on: Oct 16, 2021 | 2:28 PM

मुंडे बहीण- भावाचा कलगीतुरा थांबेल असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. दसरा मेळाव्यादरम्यान मुंडे बहीण भावांमध्ये झालेल्या बोलचालीवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.  

Follow us on