Vidhan Parishad Election | विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गांधीभवनात बैठक, नेमकं काय घडलं?
राज्यातील विधान परिषद निवडणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांचं नाव समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. विरोधी पक्षाचीदेखील तीच इच्छा होती. मात्र, आता महाविकास आघाडीत ताळमेळ बसला नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच,
काँग्रेसही स्वतःचा उमेदवार देणार, अशी चर्चा रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याबाबत गांधीभवनात काँग्रेसची बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित आहेत. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर आता काय निर्णय घ्यायचा हे या बैठकीतून ठरेल.
Published on: Apr 30, 2026 12:28 PM
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला