
My India My Life Goal : गरज नसताना ऊर्जेचा अपव्यय टाळा, अशी करा बचत
ऊर्जा हे पर्यावरणातील सर्वात मोठी संसाधन आहे. ज्याची बचत केली पाहिजे जेणे करुन पुढच्या पिढीला त्याचा वापर करता येईल.
My India My Life Goal : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला आपली ऊर्जा वाचवावी लागेल. ऊर्जा बचत करण्यासाठी आपल्याला काही पर्यायांकडे देखील लक्ष द्यावे लागेल. जसे की वीज वापरात नसेल तर बटन बंद करणे, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करने. सोलर वॉटर आणि सोलर कुकरचा वापर करणे. सीएनजी वाहनांचा वापर करणे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ऊर्जा वाचवू शकतो. पर्यावरणाचं संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.
Published on: Aug 08, 2023 8:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मुलीच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा लाखोंमध्ये फायदा
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
भूमिकेसाठी अभिनेत्यांचे निर्मात्यांसोबत शारीरिक संबंध...
श्रीलंकेत हाहा:कार, अख्खा देश अंधारात, अचानक वीज, पाणी, इंटरनेट ठप्प
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष