
My India My LiFE Goals | सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरण वाचवा
पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन हातभार लावला पाहिजे.
My India My Life Goals : TV9 मराठी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी खास अभियान चालवत आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी मोठी समस्या बनले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे महत्त्वाचे आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोका बनत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल बिघडले आहे. प्लास्टिक हे कुजत नसल्याने त्याचा वापर कमीत कमी करणे आजची आवश्यकता बनली आहे.
Published on: Aug 08, 2023 6:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आठ रुपयांची एक साधी गोळी वाचवू शकली असती नाना पाटेकरांचे प्राण
तरूणींनी दांडिया खेळला, अन् ड्रेस केले रिटर्न
बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांचा गेम, थेट महाविकास आघाडीला पाठिंबा
याच कारणामुळे हातात भरपूर पैसा असूनही, खिसा रिकामा राहतो!
प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबांच्या भेटीला, थेट एकनाथ शिंदेंना फोन
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
दुष्काळाची तीव्रता वाढली; जनावरांचा चारा जपण्यासाठी वैरणाला कुलूप लावण्याची वेळ
चाळीसगावात दुष्काळाचा केळी उत्पादकांना फटका; पाण्याअभावी बागा करपू लागल्या
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष