नागपूरमध्ये एप्रिल महिन्यात आयसीयू बेडअभावी 365 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये एप्रिल महिन्यात आयसीयू बेडअभावी 365 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावं लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:17 AM, 3 May 2021