Nagpur Corona | नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची एन्ट्री, 12 विद्यार्थी बाधित

नागपूर जिल्ह्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. हे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्य समोर आलंय. कोरोनाबाधित आढळलेल्या 12 विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर 3 विद्यार्थी आहे. हे सर्व एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असून कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्येच राहात होते. (datta meghe medical college 10 student found corona positive in nagpur)

तब्बल दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नागपूर जिल्ह्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. हे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI