Nagpur | नागपुरात म्युकोरमायकोसिसचा कहर, आतापर्यंत 1 हजार 385 रुग्णांची नोंद
नागपुरात म्यूकरमायकोसिसचा कहर पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 385 रुग्णांची नोंद झाली आहे. (Nagpur District mucormycosis cases)
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. राज्यात म्युकोरमायकोसिसचा कहर पाहायला मिळत आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. नागपुरात म्यूकरमायकोसिसचा कहर पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 385 रुग्णांची नोंद झाली आहे. (Nagpur District mucormycosis cases)
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

