Nagpur | नागपुरात गुलाबी थंडीची चाहूल, तापमान घसरले
नागपूर आणि परिसरातील तापमान घसरलं असून गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. नागपुरातील किमान तापमान 15.5 अंशावर आलं असून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत. 24 तासांत नागपूरचा पारा 2.2 अंशाने खाली आलाय. पारा सामान्यपेक्षा खाली आल्याने थंडीची सुरुवात झालीये.
नागपूर आणि परिसरातील तापमान घसरलं असून गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. नागपुरातील किमान तापमान 15.5 अंशावर आलं असून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत. 24 तासांत नागपूरचा पारा 2.2 अंशाने खाली आलाय. पारा सामान्यपेक्षा खाली आल्याने थंडीची सुरुवात झालीये. मात्र, एकीकडे दिवसा कडक उन्ह तापतं तर रात्री आणि सकाळी गुलाबी थंडी असं वातावरण सध्या नागपुरात आहे. गुलाबी थंडीत मॅार्निंग वॅाक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. पहाटे नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. गार्डनमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागलीये. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्याचा नागरिक पहाटेच घराबाहेर पडताहेत.
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

