कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकलसेवा बंद करा, नालासोपाऱ्यातील प्रवाशांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर लोकलची वाहतूक बंद करा, अशी मागणी नालासोपाऱ्यातील प्रवाशांनी केली आहे