Special Report | नथूरामच्या भूमिकेबाबत Nana Patekar यांचं मत काय?-TV9

अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही’, असं नाना पाटेकर म्हणालेत.

Special Report | नथूरामच्या भूमिकेबाबत Nana Patekar यांचं मत काय?-TV9
| Updated on: Jan 22, 2022 | 10:31 PM

पुणे : ‘Why I killed Gandhi’ या चित्रपटामुळे सध्या महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कुणी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेच्या (nathuram godadse) केलेल्या भूमिकेचं समर्थन करतंय तर कुणी त्यांनी ही भूमिका करायला नको होती, असं म्हणतंय. अशात अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही’, असं नाना पाटेकर म्हणालेत. नाना पाटेकर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आताही Why I killed Gandhi या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर नाना पटेकरांनी आपलं मत मांडलं आहे. ‘मीही ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं, असं होत नाही’, नाना पाटेकर म्हणालेत. ‘तसंच कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा प्रश्न आहे. यापेक्षा महत्वाचे विषय सध्या समाजात आहेत. त्यावर बोलणं गरजेचं आहे’, असं नाना पाटेकर म्हणालेत.

 

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.