
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवाचा होळी उत्सव, 7 दिवस रंगणार होलिकोत्सव
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे. या भोगऱयामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढुन होळी उत्सवाल सुरवात होते. आज सातपुड्या पर्वत रांगामध्ये ठिकठिकाणी भोगऱया बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. होळी सणासाठी आणि पुजेसाठी लागणारे सारेच साहित्य या भोगऱया मधुन खरेदी केले जाते. सर्वाच्याच आकर्षणाचे केंद्र बिंदु असणारी राजवाडी काठी होळी १७ तारखेच्या रात्री पासुन मनवली जाणार असुन अठराला पहाटेस ही होळी पेटवली जाते.
Published on: Mar 15, 2022 11:33 AM
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
Related Video
गोदावरीच्या पुराने चांदोरीतील हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली, अलर्ट जारी
चाचा, वास्त केने हुई है? जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले...
टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस मनातलं बोलून गेला
विद्यार्थी आंदोलनावरील पोस्टमुळे राजकुमार राव ट्रोल, कमेंट केली डिलीट
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले