
आदिवासी पेहराव, पारंपारिक वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवळ यांनी धरला ठेका
लोकगीते गात, नृत्य करत आदिवासी बांधवांचा जल्लोष यावेळी पाहयाला मिळाला. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले.
मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | दरवर्षीप्रमाणे आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस संपूर्णपणे जगातील आदिवासींना समर्पित आहे. आज देशभरात हा दिवस साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. आज विधानभवन परिसरात आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे. लोकगीते गात, नृत्य करत आदिवासी बांधवांचा जल्लोष यावेळी पाहयाला मिळाला. यावेळी आदिवासी वेशभूषा करत नरहरी झिरवाळ सहभागी झाले. वाद्यांच्या तालावर नरहरी झिरवाळ थिरकले. विधानभवन परिसरात यावेळी उत्साह पाहायला मिळाला.
Published on: Aug 09, 2023 2:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज्यात धो धो पाऊस, हवामान विभागाचा मोठा अलर्ट, पुढील 24 तासात..
होय, आम्ही रिजीम चेंज करायलाच उभे आहोत, उद्धव ठाकरे यांचा एल्गार
'24 तास...' शाहरूख खानचा फोटो पोस्ट, अभिजीत दिपकेंची थेट प्रतिक्रिया..
अचानक जग भारी वाटायला लागतं, रात्रीची झोपच उडवतं हे मराठी गाणं
पाऊस, गर्दी आणि एकच रस्ता… कोलकात्यात १७ जणांचा बळी कसा गेला?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..