बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले : नारायण राणे

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केलीय. ते म्हणाले, "मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो."

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केलीय. ते म्हणाले, “मी गप्पही बसणार नाही. बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. मी शेवटी एवढंच म्हणेल की आता बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही, तर मी पण प्रहारमधून सुरू करेल.” “कोण कुठे बसतो, काय करतो, अनिल परब कितीही लपून करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेरावर आले,” असंही त्यांनी नमूद केलं. | Narayan Rane criticize Sanjay Raut and Shivsena in Jan Ashirvad Yatra

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI