VIDEO : Narayan Rane | ‘मविआ’ ही टायटॅनिक बोट, भाजपची बोट सेफ; नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. राणे म्हणाले की, महाविकास आघाडी ही टायटॅनिक बोट आहे आणि भाजपची बोट सेफ आहे. तसेच राणे पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. राणे म्हणाले की, महाविकास आघाडी ही टायटॅनिक बोट आहे आणि भाजपची बोट सेफ आहे. तसेच राणे पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो. दिल्लीत आता मी सुखी आहे, असेही नारायण राणे म्हणाले.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

